Headlines

i am big fan raj thackeray say bjp mp sujay vikhe patil in shirdi ssa 97

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी राज ठाकरे यांनी सपत्नीक शिर्डीमध्ये साईबाबा समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अनेक मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, भाजपाचे खासदार सुजय विखे-पाटील त्यांना भेटण्यासाठी उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. यावरती सुजय विखे-पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. सुजय विखे-पाटील म्हणाले, “राज ठाकरेंच्या…

Read More