अभिनेत्री सुहानी भटनागरच्या मृत्यूचं कारण ठरलेला ‘डर्मेटोमायोसाइटिस’ आजार असतो तरी काय?
[ad_1] Suhani Bhatnagar Death : बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या दंगल सिनेमामध्ये बबिता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचं निधन 19 व्या वर्षी निधन झालं आहे. सुहानी भटनागरच्या निधनामुळे बॉलिवूडसह चित्रपट रसिकांना मोठा धक्का बसलाय. सुहानी गेल्या दोन महिन्यांपासून बेड रेस्ट होती. तिला दुर्मिळ आजार झाल्याची माहिती तिच्या आईवडिलांनी दिली आहे. मात्र, सुहानी…