Headlines

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या आईचं निधन; पोस्ट शेअर करत दिली माहिती

[ad_1] मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा यांच्या आईचं आज सकाळी निधन झालं. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. ही माहिती देत ते खूप भावूक झाले आहेत आणि त्यांना खूप एकटं वाटत आहे.    सुधीर मिश्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिलं की, ‘माझ्या आईचं तासाभरापूर्वी निधन…

Read More