Headlines

Ind Vs Wi T20 : या कारणामुळे भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्या T20 च्या वेळेत अचानक बदल

[ad_1] मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता हा सामना नियोजित वेळेनंतर दोन तासांनी सुरू होणार आहे, अशी माहिती वेस्ट इंडिज बोर्डाकडून देण्यात आली आहे. (india vs west indies 2nd t20 match delayed) भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना रात्री 10 वाजता सुरू होईल….

Read More