Headlines

‘एमपीएससी’च्या संगणकाधारित परीक्षेला विरोध ; गैरप्रकाराची विद्यार्थी संघटनांना भीती 

[ad_1] नागपूर : आरोग्य विभाग, टीईटी अशा संगणकाधारित परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा अनुभव पाठीशी असतानाही पारदर्शी परीक्षेसाठी विश्वास असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा संगणकाधारित घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला स्पर्धा परीक्षार्थीच्या काही संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. आयोगातर्फे  सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा संगणकाधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ४० संवर्गाची चाळणी…

Read More

बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षापद्धतीसाठी विद्यार्थ्यांचे सोलापूर विद्यापीठावर धरणे आंदोलन!

सोलापूर दिनांक – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शहर जिल्ह्यातील महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांची आग्रही मागणी ही आहे की,कोरोना विषाणू प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना विषाणू निर्बंध 1 एप्रिल रोजी हटवले.यानंतर कमी अधिक प्रमाणात महाविद्यालय महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागा कडून लागू केलेल्या संबंधित सूचनांचे पालन सुरू केले.तथापि विद्यापीठातील सर्व शाखांतील कला,शास्त्र,वाणिज्य,…

Read More