Headlines

‘विश्वास ठेवा सर्व काही …’, डिप्रेशनमध्ये गेलेल्या अभिनेत्रीने जपला ‘हा’ मंत्र

[ad_1] मुंबई : आयुष्याच्या वळणावर प्रत्येकाला चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. चांगल्या गोष्टी जीवनात आनंद घेऊन येतात, तर कही जीवनात असं काही घडतं त्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. अशा परिस्थित कायम आपल्यासोबत कोणी तरी असावं, ज्याला आपण मनात होत असलेली गुंतागुतं सांगू शकू… सर्वसामान्य लोकांसोबत सेलिब्रिटींना देखील अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. सर्वांना…

Read More