Headlines

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाडय़ात निर्णयांचा खेळ ; निर्णयातील नवनव्या बदलांनी कार्यकर्ते गोंधळले

[ad_1] आसाराम लोमटे, लोकसत्ता परभणी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला प्रारंभ झाला होता. मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील चित्र स्पष्ट होणार नव्हते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला. गट व गण यांचे आरक्षणही निश्चित झाले. निवडणुकांचा बिगूल वाजला. मात्र पुन्हा राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रियेलाच…

Read More

मोठी बातमी! ९२ नगरपालिका आणि चार नागरपंचायतींची निवडणूक स्थगित | State Election Commission Postpone Nagrarpalika Nagar Panchayat Election OBC Reservation sgy 87

[ad_1] ९२ नगरपालिका आणि चार नागरपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. अतिवृष्टी आणि इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण या मुद्दय़ांवर लांबणीवर टाकण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विनंती, तसेच सत्ताधारी आणि विरोधकांच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका स्थगित करण्याची घोषणा…

Read More