Headlines

Whaaat! Kapil Sharma ग्लॅमरस शेजारणीच्या प्रेमात, पत्नीला विसरला की काय? पाहा Video

[ad_1] मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) कायमच त्याच्या विनोदी शैलीमुळं प्रसिद्धीझोतात असतो. कलाविश्वात प्रवेश करण्यापासून सातत्यानं प्रसिद्धीझोतात राहण्यापर्यंतचा त्याचा प्रवास तसा सोपा नव्हता. पण, त्यातही त्यानं आपलं वेगळेपण सिद्ध करत अपेक्षित यश मिळवलं. स्टँड अप कॉमेडीला (Standup Comedy) वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवणाऱ्या कपिलनं त्याच्या खासगी आयुष्यालाही या साऱ्यामध्ये कायमच प्राधान्यस्थानी ठेवलं. पण, आता…

Read More