Headlines

बोनी कपूर यांच्या ‘या’ सवयीने त्रस्त होत्या श्रीदेवी; Janhvi Kapoor चा मोठा खुलासा

[ad_1] Janhvi Kapoor On Boney And Sridevi: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. श्रीदेवी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलींनी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. जान्हवीने तर फार कमी कालावधीतत कलाविश्वात नाव मोठं करत आहे. अनेक सिनेमांध्ये झळकल्यानंतर जान्हवी (boney Kapoor) वडील बोनी कपूर (boney Kapoor) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना…

Read More