Headlines

IND vs SL: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, दुखापतीतून सावरल्यानंतर ‘या’ क्रिकेटपटू टीम इंडियात दिसणार

[ad_1] India VS Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे.  श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या जाणार्‍या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या (hardik Pandya) संघाचे…

Read More

Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!

[ad_1] Team India Squad vs Srilanka : श्रीलंका संघ भारतीय दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. वनडेमध्ये रोहित शर्माच कर्णधारपद असणार आहे. के. एल. राहुलच्या जागी आता हार्दिक पांड्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे. टी-20 मालिकेसाठी पांड्याला कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे. तर स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.  टी-20 साठी…

Read More

T20 World Cup : क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध खेळाडूवर निलंबनाची कारवाई

[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अतिम टप्प्यात पोहोचलाय. काल रविवारीच सुपर 12 चे सर्व सामने पार पडले आहेत. आता सेमी फायनलची (Semi final) लढत येत्या बुधवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यापुर्वीच क्रिकेट विश्वातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध क्रिकेटरवर निलंबनाची (cricketer Suspend) कारवाई करण्यात आली…

Read More

श्रीलंकेने अफगाणिस्तानला दाखवला घरचा रस्ता, पॉईंट टेबलमध्येही आघाडी!

[ad_1] Sport News : टी-20 वर्ल्डकपमधील श्रीलंका आणि अफगाणिस्तानमधील सामन्यामध्ये लंकेने विजय मिळवला आहे. या विजयासह अफगाणिस्तान संघाला श्रीलंकेने घरचा रस्ता दाखवला आहे. पॉईंट टेबलमध्येही श्रीलंकेच्या संघाने आघाडी घेतली असून इंग्लंडला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अफगाणिस्तान संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर गुरूबाज 28 धावा आणि उस्मान गणी 27…

Read More

T20 WC NAM Vs SL: नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करताच सोशल मीडियावर ‘हास्यजत्रा’, नेटकऱ्यांकडून मीम्सचा वर्षाव

[ad_1] T20 WC NAM Vs SL Match Mems Viral: आयसीसी टी 20 वर्ल्डकप (ICC T20 WC) स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यातच अक्रित घडलं असं म्हणावं लागेल. आशिया कप विजेत्या श्रीलंकन संघाला नामिबियानं (Sri Lanka Vs Namibia) पराभूत केलं. श्रीलंकन संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. नामिबियानं प्रथम…

Read More

Women’s Asia Cup : ‘म्हारी छोरियां छोरों से कम हैं के’, महिला क्रिकेटर्सनी पुरूष संघाच्या रेकॉर्डशी साधली बरोबरी

[ad_1] मुंबई : वुमेन्स आशिया कपवर (Women’s Asia Cup) टीम इंडियाच्या (Team India) महिला संघाने नाव कोरले आहे. या विजयासह महिला संघाने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. टीम इंडियाच्या महिला संघाने हा विजय मिळवून सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरले आहे. विशेष म्हणजे जे रोहित (Rohit sharma) ब्रिगेडला जमलं नाही, ते कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet…

Read More

T20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश

[ad_1] T20 World Cup 2022: बरोबर दोन आठवड्यांनी क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी20 क्रिकेट वर्ल्ड कपची (T20 World Cup) उत्सुसता जगभरातील क्रिकेट प्रेमींना लागली आहे. रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. यजमान ऑस्ट्रेलिया ही गतविजेती आहे. त्यामुळे जेतेपद कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाही जोरदार प्रयत्न करेल. या…

Read More

“या खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे T20 वर्ल्डकपमध्ये होणार भारताचे मोठं नुकसान”

[ad_1] 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 World Cup साठी सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. आगामी T20 World Cup साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया चषकात भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी हा रोहित शर्माच्या संघाला टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून मोठा धक्का मानला जात आहे. सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंकेविरुद्ध (sri lanka) पराभूत झाल्याने अंतिम…

Read More

आशिया कप जिंकला आता T20 World Cup वर नजर…श्रीलंकेचा संघ जाहीर!

[ad_1] मुंबई : अनपेक्षितरित्या सर्वांनाच धक्का देत श्रीलंका (Sri lanka Cricket Team) संघाने आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत बाजी मारली. भारत आणि पाकिस्तानसारख्या भल्या भल्या संघांचा एकजुटीने सामना करत श्रीलंकेने सहावेळा आशिया कप जिंकण्याची किमया केली. अशातच आता T20 World Cup साठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघ…

Read More

SL vs PAK: फायनल सामन्याआधीचं ठरलं! ‘हा’ संघ Asia Cup वर नाव कोरणार

[ad_1] दुबई : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) चा अंतिम सामना आज (11 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. सामन्याच्या अर्धा तास आधी टॉस होणार आहे. या टॉस आधीच आशिया कपचा चॅम्पियन कोण होणार हे जवळपास निश्चित होणार…

Read More