Headlines

Asia Cup 2022 : ‘तो’ बाजूने गेला आणि अक्रम-इरफानने वाकून टाळ्या वाजवल्या, मयंती लँगरने सांगितले कोण होता ‘तो’

[ad_1] Asia Cup 2022 : एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून रविवारी हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (India vs Pakistan) पराभव करत स्पर्धेत विजयाचा श्रीगणेशा केला आहे.  या सामन्यानंतर मैदानावर एक दृश्य पाहिला मिळालं, ज्यावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या. याची सोशल मीडियावरही (Social Media) चांगली चर्चा रंगली. भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर मैदानावर अँकर मयंती…

Read More

IND vs PAK : किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मनं, पाकिस्तानी खेळाडूला दिली ‘ही’ अमूल्य भेट… Video

[ad_1] Asia Cup 2022 : टीम इंडियाने (Team India) मिशन ‘एशिया कप 2022’ ची दमदार सुरुवात केली आहे. रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Dubai International Stadium) खेळल्या गेलेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 विकेटने धुळ चारली. पाकिस्तानने (Pakistan) भारतासमोर विजयासाठी 48 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघाने हे आव्हान 2 चेंडू आणि 5 विकेट…

Read More

Gautam Gambhir : पाकिस्तान विरुद्ध खेळायला मजा यायची की भिडायला? गंभीर म्हणाला…..

[ad_1] यूएई : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) म्हणजे हायव्होल्टेज सामना, थरार, भीती असं कम्पलिट पॅकेज. या सामन्याची संपूर्ण क्रिकेटविश्व आवर्जून वाट पाहतं. आशिया कप 2022 मधील (Asia Cup 2022) दुसऱ्याच सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने आलेत. या सामन्यात टीम इंडियाचे माजी खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि गौतम गंभीर (Gautsm Gambhir) कॉमेंट्री…

Read More

IND vs PAK : ठरलं| पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन, कॅप्टन रोहित म्हणाला…

[ad_1] Rohit Sharma Press Conference: बहुप्रतिक्षित आशिय कप स्पर्धेला (Asia Cup 2022) आजपासून (27 ऑगस्ट) सुरुवात झालीय. स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यात खेळवण्यात येतोय. तर रविवारी 28 ऑगस्टला महामुकाबला खेळवण्यात येणार आहे. (asia cup 2022 ind vs pak team india captain rohit sharma press confernce dinesh karthik and playing eleven…

Read More

Umpires Test : अंपायरिंगच्या परीक्षेत पंच क्लिन बोल्ड, प्रश्न वाचून तुम्ही व्हाल ‘आऊट’

[ad_1] BCCI Umpires Test: क्रिकेटच्या मैदानात अंपायरची भूमिका अंत्यत महत्त्वाची असते. अंपायरकडून निष्पक्ष भूमिकाची अपेक्षा ठेवली जाते. पण अंपायर (Umpires) बनण्यासाठी काय करावं लागतं हे खुपच कमी लोकांना माहित असतं. एक यशस्वी क्रिकेटर बनणं जितकी कठिण आहे, तितकंच एक चांगला अंपायर बनणं कठिण आहे.  भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) सध्या अंपायरिंगा स्तर उंचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत…

Read More

प्रसिद्ध खेळाडू अडकला बलात्कार प्रकरणात? काय आहे प्रकरण जाणून घ्या

[ad_1] मुंबई : जगभरातील अनेक असे अनेक खेळाडू जे खुप प्रसिद्ग झाल्यानंतर वादात अडकताना दिसले आहे. मग ते फिक्सींग प्रकरण असो, मैदानावरील गैरवर्तन असो अथवा बलात्कारासाऱख गंभीर प्रकरण असो. सध्या याचं बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात एक प्रसिद्ध खेळाडू अडकला आहे. हा खेळाडू कोण आहे व त्याच्यावर काय गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ते जाणून घेऊय़ात.  फुटबॉल…

Read More

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

[ad_1] मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच ऋषभ पंतनेच खुलासा करून असे काहीही नसल्याचे सांगितले. ऋषभनं एका मुलाखतीत सांगितलं की, लोक खोटं बोलतात आणि केवळ लोकप्रियतेसाठी त्याचं नाव वापरतात. ऋषभचं हे वक्तव्य उर्वशीला उद्देशून असल्याच्या चर्चा सुरु असताना….

Read More

खेळाडू आपलं मेडल का चावतात? असं करण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहितीय?

[ad_1] मुंबई : सध्या बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धां सुरु आहेत. ज्यामध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. या मेडल्सची सुरुवात वेटलिफ्टिर मीराबाई चानूपासून सुरु झाली. तिने भारताला गोल्ड मिळवून दिला. ज्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली आणि एकून 61 मेडल्स आपल्या नावे केले. भारताला कुस्तीमध्ये सर्वाधिक 12 मेडल मिळाले. तर वेटलिफ्टिंगमध्ये 10, टेबल टेनिसमध्ये 7,  बॉक्सिंगमध्ये 7,…

Read More

युवराज सिंगच्या आयुष्यात ‘ती’ची एन्ट्री, केले जंगी स्वागत… फोटो व्हायरल

[ad_1] Yuvraj Singh SUV BMW X7: क्रिकेटर युवराज सिंगचे आपण सगळेच चाहते आहोत. आजपर्यंत त्याने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स केले आहेत. आजही अनेक बॉलीवूड हिरोप्रमाणे तोही तरूणींच्या गळ्यातील ताईत आहे. युवराजच्या घरी नुकत्याच एका लहान बाळाचे आगमनही झाले आहे पण आता युवराजच्या आयुष्यात आणखीन एकाची एन्ट्री झाली आहे.  कंपनीची फ्लॅगशिप SUV BMW X7 च्या टॉप व्हेरियंट…

Read More

क्रिकेटसाठी घर सोडलं, एक वर्ष बिस्किट खाऊन पोट भरलं… मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची संघर्षमय कहाणी

[ad_1] Kumar Karthikeya: इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलने आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना नवं व्यासपीठ दिलंय. आयपीएलमधून भारतीय क्रिकेट संघाला अनेक खेळाडू दिले आहेत. गरीब घरातील खेळाडूंना आयपीएलमुळे स्वत:ची ओळख मिळाली आहे. आयपीएलमधल्या अशाच एका खेळाडूचं संघर्षमय कहाणी समोर आली आहे. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी या खेळाडूने चक्क घर सोडलं आणि तब्बल 9 वर्षांनी तो आपल्या कुटुंबाला…

Read More