Headlines

Yuzvendra Chahal समोर इंग्लिश बोलणं हर्षल पटेलला पडलं महागात; अवघ्या सेंकदात बोलती बंद!

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल अनेकदा त्याच्या गोलंदाजीऐवजी अनेकदा इतर खेळाडूंशी मस्ती करताना दिसतोय. दरम्यान, बीसीसीआयने आपल्या अधिकृत अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये युझवेंद्र चहल अर्शदीप सिंग, दीपक हुडा आणि हर्षल पटेल यांच्याशी मस्ती करताना दिसतोय. त्याने या खेळाडूंची मजेदार मुलाखत घेतली. अखेर, या मुलाखतीत त्याने या खेळाडूंशी काही संवाद साधला…

Read More