Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स
[ad_1] स्पॅम किंवा अनावश्यक ई-मेल ने तुम्ही जर त्रस्त असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती आहे. अनावश्यक ई-मेल्सने तुमचा इनबॉक्स बंद होवू शकतो. तसेच तुमचे आवश्यक काही मेल्सला सुद्धा याचा फटका बसू शकतो. यामुळे तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीची किंवा चोरी तसेच फिशिंग स्कॅमचा धोका सुद्धा निर्माण होवू शकतो. सरासरी एका व्यक्तीला दररोज ४ ते ५ स्पॅम…