Headlines

मराठी सिनेमात झळकणार साऊथचा हा सुपरस्टार; नाव ऐकून बसेल धक्का

[ad_1] मुंबई : सध्या सिनेसृष्टीवर साऊथचा दबदबा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपला मोर्चा साऊथकडे वळवला आहे. तर अनेक मराठी कलकारही आता साऊथमध्ये झळकणार आहेत. नुकतीच सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या साऊथ सिनेमाची घोषणा केली आहे. आता मराठी सिनेमात प्रसिद्ध साऊथ अभिनेता झळकणार आहे. चाहत्यांना त्याला मला सिनेमात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.  प्रसिद्ध…

Read More

 नागराजचा Jhund पाहिल्यानंतर धनुषची पहिली प्रतिक्रिया : पाहा VIDEO

[ad_1] मुंबई :  अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू अशी तगडी स्टारकास्ट घेऊन दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘झुंड’ सिनेमा घेऊन सज्ज आहे. ४ मार्च रोजी नागराजचा झुंड सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा साऊथमधील सुपरस्टार धनुषला दाखवण्यात आला. नागराजचा हा सिनेमा बघून धनुष पूर्णपणे भारावला आहे. त्याचा हा सिनेमा पाहण्याचा अनुभव खूप जबरदस्त आहे. …

Read More