Headlines

T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्ल्डकपमध्ये चोकर्स का म्हणतात?

[ad_1] T20 World Cup : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup 2022) नेदरलँड्सने (Netherlands) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला आहे. नेदरलँड्सने ग्रुप 1 मधील त्यांच्या शेवटच्या सामना खेळत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 13 धावांनी पराभव करत सामना जिंकला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला तर भारतीय संघ (Team…

Read More