Headlines

रजनीकांत यांनी आजही जपलंय मराठी भाषेषी खास नातं, नातवंडांना दिलीत मराठमोळी नावे

[ad_1] Rajinikanth Birthday : वयाच्या 73 व्या वर्षी कुणालाही लाजवेल असा सुपरस्टार रजनीकांत यांचा रुबाब आहे. साऊथ सिनेमांसोबतच जगभरात अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे रजनीकांत हे मुळचे महाराष्ट्रातले. रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूर येथे मराठा हेंद्रे पाटील समाजात झाला. आज रजनीकांत यांचा वाढदिवस. या दिवशी आपण त्यांनी आजही जपलेलं मराठी…

Read More