सोनू सूदच्या आयुष्यात मिस्ट्री गर्लची एंट्री; मुलाच्या वयाच्या मुलीला करतोय डेट?
[ad_1] मुंबई : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता सोनू सुद हा बॉलीवूडचा एक आघाडीचा नायक आहे. खलनायकापासून नायकापर्यंत, ऐतिहासिक भुमिकांपासून ते स्टंटबाज कलाकारापर्यंत त्याची ख्याती बॉलीवूडमध्ये पसरली आहे. सोनु सुदला बॉलीवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती ‘दबंग’ या चित्रपटामुळे. त्यात त्याने साकारलेला विलिन चेढ्ढी सिंग हा प्रचंड गाजला.दोन…