Headlines

आता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, ‘तुमच्या पोटात जी कळ..’

[ad_1] Sonu Nigam Over Loud Speaker Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जवळपास 5 दशकांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं. त्यामुळेच या सोहळ्याची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली. या सोहळ्याला धर्मिक संत आणि साधूंबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर आवर्जून…

Read More

सोनू निगमने का मागितली पाकिस्तानी गायकाची माफी? अखेर सोडलं मौन, म्हणाला…

[ad_1] Sonu Nigam Apologies : सुप्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सोनू निगमचं नाव न घेता एका पाकिस्तानी गायकाने गाणं चोरीचा आरोप केला होता. पाकिस्तानी गायक ओमर नदीम (Omer Nadeem) याने केलेल्या आरोपांवर आता सोनू निगम याने मौन सोडलं आहे. सोनू निगम याने उमरच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत आपली…

Read More

“माझी तेवढी लायकी नाही,” म्हणणाऱ्या अरजीत सिंगला सोनू निगमने दिलं उत्तर, म्हणाला “सर्व क्रेडिट…”

[ad_1] Sonu Nigam on Arijit Singh: बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीच्या गायकांमध्ये अरजीत सिंग (Arijit Singh) हे नाव सध्या प्रामुख्याने घेतलं जातं. आपला गोड आवाज आणि तितकाच नम्र स्वभाव यामुळे अरजीत सिंगचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. अरजीत सिंगने गेल्या काही वर्षात बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली असून, मनोरंजन विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयपीएलमध्ये…

Read More