Headlines

Ranbir Alia Wedding: ऋषी कपूर यांची मुलाच्या लग्नात अनोखी उपस्थिती

[ad_1] मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट अखेर एकत्र आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा तुफान रंगत आहेत.  बुधवारी आलिया आणि रणबीरचा मेहंदी सोहळा जोरदार रंगला. आज कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण रणबीरमुळे आहे. चेहऱ्यावर आनंद दाखवणाऱ्या कपूर कुटुंबामध्ये  काही प्रमाणात दुःख देखील आहे. कारण गेल्या वर्षी अभिनेते ऋषी कपूर यांचं…

Read More