Headlines

‘सोंग्या’ मधून अजिंक्य ननावरे लक्षवेधी भूमिकेत

[ad_1] Songya Movie : नाटक-मालिकेतील लाडका चेहरा अभिनेता अजिंक्य ननावरे आता आपल्या डॅशिंग अंदाजात मोठा पडदासुद्धा गाजवायला सज्ज झाला आहे. ‘सोंग्या’ या चित्रपटात अजिंक्य प्रमुख भूमिकेत दिसणार असून यशराज ही त्याची भूमिका चित्रपटाला कलाटणी देणारी आहे. निरामि फिल्म्स प्रस्तुत ‘सोंग्या’ चित्रपट येत्या 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मिलिंद इनामदार, निशांत काकिर्डे,…

Read More