Headlines

नॉर्मल की सी-सेक्शन… कशी झाली Sonam Kapoor ची डिलिव्हरी, अभिनेत्रीनं का केला हा खुलासा?

[ad_1] Sonam Kapoor Delivery Tips: गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी जोडप्यांच्या आयुष्यात खास पाहुण्यांची एन्ट्री झाली. अभिनेत्री सोनम कपूरने (sonam kapoor) देखील तीन महिन्यांपूर्वी गोंडस मुलाला जन्म दिला. सोनम आणि पती आनंद अहुजा यांनी मुलाचं नाव वायू ठेवलं आहे. सोनम कायम चिमुकल्यासोबत फोटो शेअर असते. पण सोनमने मुलाचा चेहरा चाहत्यांना (sonam kapoor baby pictures) दाखवलेला…

Read More