Headlines

Sonali Phogat Death Case : गोव्यात जायचा बेत नसतानाही, सोनाली फोगाट तिथं पोहोचल्याच कशा?

[ad_1] Sonali Phogat Death Case : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि अनेकांनाच धक्का बसला. सोनाली यांचा इतक्या कमी वयात झालेला मृत्यू बरेच प्रश्न उपस्थित करुन गेला. मुख्य मुद्दा असा, की सोनाली यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची तक्रार गोवा पोलिसांनी दाखल केली.  सोनाली यांचा भाऊ,…

Read More