Headlines

सोमवतीच्या दिवशी छोट्या पडद्यावरील ‘मार्तंडा’ची जेजुरी गडावर गैरहजेरी; कारण तुम्हालाही पटेल असंच

[ad_1] मुंबई : ‘जय देवा जय शिव मार्तंडा…’ असा जयघोष झाला, की तिन्ही सांजेच्या वेळी मल्हारी मार्तंडाच्याच रुपात एक चेहरा घराघरात यायचा. हा चेहरा होता अभिनेता देवदत्त नागे याचा. खंडोबाची व्यक्तीरेखा त्यानं अशी काही साकारली की, खंडेराय असेच दिसत असतील यावर प्रेक्षकांचा विश्वास बसला. (why jai malhar fame actor devdatta nage doesnt visit jejuri on…

Read More