Headlines

त्याची पूजा करणं थांबवा; सलमानवर गंभीर आरोप करत Ex Girlfriend कडून मोठा गौप्यस्फोट

[ad_1] Salman Khan : अभिनेता सलमान खान आपल्या बीग बॉस या शोमुळे नेहमीच चर्चेत असतो पण आता सलमान खान बॉयकोट ट्रेण्डच्या निशाण्यावर आहे. सलमानचा टायगर 3 हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तेव्हा या पार्श्वभुमीवर हा चित्रपटही बॉयकोटच्या रडारवर आहे. परंतु सध्या सलमान वेगळ्याच एका कारणाने चर्चेत आला आहे.  बॉलीवूड अभिनेत्री आणि सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी…

Read More