Headlines

पेंटिंग्ज विकल्या, उपाशी झोपला, कास्टिंग काउचचा सामना केला, या बॉलिवूड स्टाराला ओळखलं का?

[ad_1] मुंबई : टीव्ही किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचचे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि बहुतेकदा महिला अभिनेत्रीच याला बळी ठरतात. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक पुरुष अभिनेता देखील आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कास्टिंग काउचचं शिकार व्हावं लागलं होतं, मात्र तो त्यातून वाचला आणि त्याने स्वत: ला सुधारलं आणि आपल्या अभिनय…

Read More