Headlines

प्रेमाच्या जाळ्यात अडकलेले भाजपचे श्रीकांत देशमुख जिल्हाध्यक्षपदावरून पायउतार

[ad_1] सोलापूर : मुंबईत एका महिला कार्यकर्तीच्या प्रेमजाळ्यात अडकल्याने वादाच्या भोव-यात सापडलेले भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना पदावरून पायउतार होणे भाग पडले आहे. त्यांनी दिलेला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगेचच स्वीकारला आहे. या घडामोडींमुळे भाजपची नाचक्की झाली आहे. श्रीकांत देशमुख हे तीन वर्षांपासून भाजपचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत होते. मुंबईत एका महिलेने श्रीकांत…

Read More