Headlines

उपवासामुळं आजारी पडलेली अभिनेत्री रुग्णालयात दाखल; बिलाचे पैसे पाहून फिरले डोळे

[ad_1] मुंबई : अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्राकडून थेट अध्यात्मिक वाटेवर निघालेल्या एका अभिनेत्रीनं वेळोवेळी चाहते आणि नेटकऱ्यांना थक्क केलं आहे. अगदी तिच्या बोल्ड पोस्ट असो किंवा मग अध्यात्माशी संबंधित तिचं मत किंवा एखादी भूमिका असो. ती बोलली आणि चर्चा झाली नाही, असं फार क्वचितच घडलं. अशा या अभिनेत्रीनं नुकतंच शरीरातील अशुद्ध घटक बाहेर पडावेत या…

Read More