Headlines

सुरेश रैनाची CSK च्या कोचपदी होणार नियुक्ती? चेन्नई मोठा निर्णय घेण्याची शक्यता

[ad_1] मुंबई : आयपीएलचा यंदाचा सिझन चेन्नई सुपर किंग्जसाठी फार वाईट ठरला आहे. चेन्नईचे आतापर्यंत 8 सामने झाले असून यापैकी 6 सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर कर्णधार रविंद्र जडेजाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं असून चाहत्यांना पुन्हा एकदा सुरेश रैनाची आठवण झाली आहे.  पंजाब किंग्जविरुद्ध सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला…

Read More

“15 कोटींपेक्षा 50 रुपयात चांगला ओपनर…”, इशान किशन ट्रोल

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईला या मोसमात आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. या पराभवाला मुंबईची वाईट कामिगरी कारणीभूत आहे. (lsg vs mi ipl 2022 mumbai indians star opener unsuccesful last 6 innings…

Read More

अभिनेत्री उर्वशी रौतेलानंतर ऋषभ पंतने ‘या’ सेलिब्रिटीलाही केलं ब्लॉक!

[ad_1] मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात कालच्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरने नो बॉलचा करार दिल्यामुळे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत चांगलात वैतागला होता. यावेळी खेळाडूंना मैदानात परत बोलावल्यामुळे ऋषभ पंत सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. यावेळी बॉलिवूड अभिनेता कमाल खानने पंतला सोशल मीडियावर डिवचंल ज्याचं प्रत्युत्तर म्हणून पंतने…

Read More

भरमैदानात असिस्टंट कोचकडून ऋषभ पंतची शाळा, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : दिल्ली विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात मोठा राडा पाहायला मिळाला. ऋषभ पंतने अंपायरचा निर्णय पंतला न पटल्याने खेळाडूंना मैदान सोडण्यासाठी सांगितलं. त्यावरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा रंगला. यामध्ये अखेर असिस्टंट कोच शेन वॉटसन यांना पडावं लागलं.  सगळ्यांसमोर शेन वॉट्सन यांनी ऋषभ पंतला झापलं. शेन वॉटसन पंतला ओरडताना दिसले. त्यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्ती केली….

Read More

प्रसिद्ध टेनिस खेळाडू लवकरच होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली…

[ad_1] मुंबई : माजी जागतिक नंबर-1 टेनिस स्टार मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. मारिया शारापोव्हा हे टेनिस जगतातील एक मोठे नाव आहे आणि तिने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. मारिया शारापोव्हाने या पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना Good…

Read More

कधी काळी होती दुश्मनी क्रिकेटच्या मैदानात पुन्हा रंगली मैत्री….

[ad_1] मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे. इथे एकमेकांविरुद्ध खेळणारे खेळाडू एकाच टीममध्ये देखील खेळतात. पण यंदाच्या आयपीएलमध्ये दोन कट्टर शत्रू एकमेकांचे मित्र होत आहेत. दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या लखनऊ टीमकडूम खेळत आहेत. त्यांची दुश्मनी संपूर्ण जगानं पाहिली आहे.  एकेकाळी कृणाल पांड्याने करिअर संपवण्याची धमकी दिल्याचा आरोप दीपक हुड्डाने केला होता….

Read More

जवळच्या व्यक्तीसोबत जान्हवी कपूर घालवतेय खास क्षण, मिस्ट्री बॉयची सर्वत्र एकच चर्चा

[ad_1] मुंबई : सोशल मीडियावर लोकांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करायला फार आवडते. कारण येथे त्यांना आपले आवडते सेलिब्रिटी काय करत आहेत हे पाहायला मिळते. सध्या  जान्हवी कपूर सध्या सुट्टीवर आहे आणि ती आपली सुट्टी आपल्या जवळच्या मित्रांसोबत घालवत आहे. यादरम्यानचे जान्हवीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो स्वत: अभिनेत्रीने पोस्ट केले आहे….

Read More

IPL 2022 : श्रेयस अय्यरला तिने असं केलं प्रपोज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

[ad_1] IPL 2022 : भारतात क्रिकेट  (Cricket) हा फक्त एक खेळ नाही तर तो एक धर्म आहे. त्यातही आयपीएल (IPL 2022) म्हटलं की क्रिकेट फॅन्सचा उत्साह बघण्यासारखा असतो. 26 मार्चला सुरु झालेला आयपीएलचा पंधरावा हंगाम आता रंगतदार अवस्थेत आहे. केवळ पुरुषच नाही तर महिला चाहत्यांनाही आयपीएलची भूरळ आहे. आपल्या आवडत्या टीमला आणि आपल्या आवडत्या खेळाडूला चिअर…

Read More

Sara Tendulkar कडून आपल्या प्रेमाची कबुली, म्हणाली…

[ad_1] मुंबई : माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर याला सगळेच ओळखतात. त्यामुळे क्रिकेटच्या या देवाबद्दल तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु आता चर्चा होतेय ती सचिनची मुलगी सारा तेंडूलकरची. सारा तेंडूलकरने आपल्या सौंदर्याने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. साराचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. सारा नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. ज्यामुळे ती…

Read More

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि प्रसिद्ध अभिनेत्री यांच्यातील Chat व्हायरल, फोटोची एकच चर्चा

[ad_1] मुंबई : अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्यातील लव्हरिलेशन आपल्यासाठी काही नवीन नाहीत. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यापूर्वी क्रिकेटर्सना डेट करत होता. परंतु काहींचं नातं पुढे जाऊ शकलं नाही, तर अनेकांनी लग्न देखील केलं आहे. या सगळ्यात आता टीम इंडियामधील आणखी एका खेळाडूचं नाव समोर आलं आहे. ज्याचं नाव साउथच्या एका अभिनेत्रीशी जोडलं जात आहे….

Read More