सोशल मीडिया सेफ ठेवायचाय?, ‘या’ ८ टिप्सचा वापर करा
[ad_1] नवी दिल्ली: Keeping Social Media Safe: सोशल मीडियाचे क्रेझ आणि वापर इतका वाढला आहे की, कित्येक युजर्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठा आनंद सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. Facebook , Twitter, Instagram, लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मवर, युजर्स पोस्टद्वारे त्यांचे फॉलोअर्स आणि मित्रांसह फोटो, व्हिडिओ किंवा विचार शेअर करतात. इतकंच नाही तर इतर युजरने शेअर केलेली…