Headlines

Income Tax Return भरताना 'ही' काळजी नक्की घ्या, नाहीतर हॅकर्स मारतील तुमच्या पैशावर डल्ला

[ad_1] नवी दिल्ली :Income Tax Return Scam : हळूहळू सर्वकाही डिजीटल होत असल्याने ऑनलाइन बँक घोटाळे आणि विविध स्कॅम्स वाढतच आहेत. हॅकर्स स्कॅम करुन केवायसी, क्रेडिट कार्ड किंवा बँकंबधी इतर बनावट मेसेजद्वारे लोकांना फसवतात, ते विशेषत: पॅन अपडेटसारख्या तातडीच्या कामांचा बहाणा करुन नागरिकांना लक्ष्य करतात. बनावट पॅन अपडेट घोटाळ्याप्रमाणेच, एक नवीन घोटाळा व्हायरल होत आहे,…

Read More