Headlines

पत्नीसोबत वेगळं झाल्यानंतर स्मिता पाटील यांचा लेक ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट

[ad_1] मुंबई : अभिनेता प्रतिक बब्बर सध्या भरपूर चर्चेत आहे. मात्र, तो त्याच्या कोणत्याही चित्रपट किंवा प्रोजेक्टमुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रतीकच्या आयुष्यात एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. सान्या सागरपासून वेगळं झाल्यानंतर प्रतीक बब्बरने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आजकाल तो एका अभिनेत्रीला डेट करत आहे. ती कोण आहे? जाणून…

Read More