Headlines

झोपलेल्या व्यक्तीला का ओलांडू नये? पहिल्यांदाच कारण समोर

[ad_1] Tradition : मुल जेव्हा लहानाचं मोठं होतं त्याचवेळी त्याच्यावर कुटुंबीयांकडून काही संस्कार केले जातात. काही गोष्टी सांगितल्या जातात. काय योग्य आणि काय अयोग्य याची शिकवणही दिली जाते. या साऱ्यामध्येच एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते, कदाचित ती तुम्हालाही सांगितली असेल, की झोपलेल्या व्यक्तीला कधीही ओलांडू नये. तुम्हीही ते ऐकून लगेचच पुढच्या कामाला लागला असाल. पण,…

Read More