Headlines

Singapore Open: पी. व्ही. सिंधूची सुवर्ण कामगिरी; चीनच्या खेळाडूवर मिळवला विजय

[ad_1] ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. सिंधूने रविवारी सिंगापूर ओपन 2022 मधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यी हिचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला. या विजयासह तिने इतिहास रचलाय. याआधी जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकाची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या साइना कावाकामीचा सरळ सेटमध्ये पराभव…

Read More