तुमच्या नावावर किती सिमकार्ड?, अवघ्या मिनिटाभरात जाणून घ्या
[ad_1] सध्या आधार नंबर किंवा कोणत्याही आयडी कार्डवरून फ्रॉड करणे खूपच सोपे झाले आहे. तुमच्या आयडीचा वापर करून फेक सिम कार्ड खरेदी केले जाऊ शकते. त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला खूपच अलर्ट राहण्याची गरज आहे. जर तुमच्या नावावर अन्य कुणी सिम कार्डचा वापर करीत तर नाही ना?, असं तुम्हाला वाटत असेल तर…