Headlines

T20 World Cup: ‘जो जीता वही ‘सिकंदर”! स्टार खेळाडूकडून Virat Kohli चा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

[ad_1] पर्थ : क्रिकेट वर्तुळात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिंबाब्वेने (Zimbabwe) टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला. या पराभवानंतर टी20 वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वेची एकच चर्चा रंगली आहे. त्यात आता पाकिस्तानला (Pakistan) पराभवाचं पाणी पाजल्यांनतर याच झिंबाब्वेच्या एका खेळाडूने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) वर्ल्ड रेकॉर्ड देखील मोडला आहे….

Read More