Headlines

सोलापूरमध्ये चतुर्थीच्या दिवशीच पुरातत्त्व खात्याकडून गणपती मंदिरातील फरशीची तोडफोड, भाविकांचा आरोप | Devotee allege damage of Ganpati statue by Archaeology department in Siddheshwar Temple Solapur

[ad_1] सोलापुरातील माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिरात गणपती मूर्तीच्या बाजूला एका भाविकाने स्वखर्चाने लावलेल्या स्टाईल फरशीची पुरातत्व खात्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच तोडफोड केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. तसेच संबंधित पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाका, अन्यथा शिवसेना स्टाईलने पुरातत्व विभागाचं कार्यालय फोडून उत्तर दिलं जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे. सिद्धेश्वर मंदिरातील गणपती…

Read More