Headlines

‘बाप’माणसाची गोष्ट सांगताना आपला सिद्ध्या रडला; पाहा Video

[ad_1] Siddharth Jadhav Cry : सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्मलेला सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav) आज प्रेक्षकांसाठी एक मोठा सेलिब्रिटी झाला आहे. मुख्य म्हणजे तो सेलिब्रिटी असला,  तरीही अनेकांसाठी तोच धमाल करणारा सिद्ध्या आहे. चाहत्यांची सुख-दु:खात साथ देणारा, समोरून मित्र दिसल्यावर त्याला घट्ट मिठी मारणारा…. आणि काय बोलतो….? असं म्हणत हक्कानं विचारपूस करणारा हाच तो सिद्धार्थ. कलाकार…

Read More