Headlines

एकांतात बसलेल्या सिद्धार्थ जाधवची इमोशनल पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली

[ad_1] मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आहे. नुकताच सिद्धार्थ त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी परदेशात गेला आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ नेहमी सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.  नुकताच सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर…

Read More