Headlines

‘सकाळी शोक सभा आणि रात्री डिनर…’, अर्जुन आणि मलायका ट्रोलिंगचे शिकार

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याची गर्लफ्रेंड मलायक अरोरा (Malaika Arora) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, आता त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे….

Read More