Headlines

पतीचं घर सोडून माहेरीच का राहते बिग बींची लेक? कित्येकांना सतावतेय भलतीच चिंता

[ad_1] Amitabh Bachchan : बच्चन कुटुंबाकडे (Bollywood) बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून पाहिलं जातं. कलाजगतात मोलाचं योगदान देणाऱ्या या कुटुंबानं कायमच सर्वच बाबतीत समाजापुढं आणि चाहत्यांपुढं काही आदर्श प्रस्थापित केले आहेत. नातेसंबंधांमध्ये असणारे बंध कसे दृढ करावे याची शिकवणही याच कुटुंबानं दिली. (why Amitabh bachchan daughter Shweta Bachchan Nanda lives with her parents details inside)…

Read More