Headlines

पालकांच्या घटस्फोटानं अभिनेत्री हादरली; लग्न करण्याचा विचारानेही विचलित

[ad_1] मुंबई : असं म्हणतात, की आई- वडिलांमध्ये असणारं नातं आणि त्यांच्या एकमेकांप्रती असणाऱ्या वागणुकीचे मुलांवर थेट परिणाम होत असतात. अनेकदा हे परिणम फार सकारात्मक असतात, पण काही वेळेस त्यांना नकारात्मक झाकही असते.  एका अभिनेत्रीवर आई- वडिलांच्या नात्यात आलेला दुरावा असाच नकारात्मक परिणाम करुन गेला. हल्लीच दिलेल्या मुलाखतीत तिनं याबाबतचा खुलासा केला. ही अभिनेत्री आहे,…

Read More