Headlines

‘महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, पण…’, Sachin Pilgaonkar यांच्या मुलीचे हॉट फोटो पाहून संतापले चाहते

[ad_1] मुंबई : मराठमोळा अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांची कन्या – अभिनेत्री श्रिया पिळगावकरनं (Shriya pilgaonkar) कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. ‘मिर्झापूर’ (Mirzapur) वेब सीरिजच्या माध्यमातून श्रियाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारी श्रिया सध्या तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत…

Read More