”माझ्या आजवरच्या कारकीर्दीत…” सचिन पिळगांवकर यांनी लेकीसमोरच व्यक्त केली ‘ती’ खंत
[ad_1] Sachin Pilgaonkar Shriya Pilgaonkar: ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगावकर अनेकदा चर्चेत असतात. सचिन पिळगांवकर यांची ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ ही वेबसिरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. सध्या या वेबसिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद येताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगली आहे. या सिरिजचा पहिला सिझन हा 2019 मध्ये आला होता तर दुसरा…