ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर मुलाची भावुक पोस्ट, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
[ad_1] मुंबई: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे नुकतेच निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. नव्वदच्या दशकात नाट्यवलयात प्रदीप पटवर्धन यांनी आपला वेगळा ठसा उमटवायला सुरूवात केली होती. मोरूची मावशी हे त्यांचं गाजलेलं नाटक होतं. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात निश्चित मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या एकलुत्या एका मुलाने नुकतीच एक फेसबुक पोस्ट शेअर…