Headlines

उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतरच एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय; बंडखोर खासदाराचे स्पष्टीकरण | We had word with Shivsena party chief uddhav thackeray before going with shinde says shrirang barne pune print scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा आणि शिवसेनेने भाजपसोबतच युती करावी, ही आम्हा खासदारांची ठाम भूमिका आहे. त्यादृष्टीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शिवसेनेला राज्यातून संपवू पाहत आहे, हे वारंवार पक्षप्रमुखांच्या लक्षात आणून दिले होते, असे सांगत उध्दव…

Read More