Headlines

त्यांना समजलं पाहिजे की…; श्रीलंकेविरूद्धच्या पराभवानंतर ‘या’ खेळाडूंवर संतापला Rohit Sharma

[ad_1] दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रोजी दुबईत भारत विरूद्ध श्रीलंका (IND vs SL)  असा सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला. श्रीलंकेने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय टीमने श्रीलंकेसमोर 174 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. हे यश मिळवण्यात दसून शकना यांच्या टीमला यश…

Read More