Headlines

राज्यात नव्या युतीची नांदी? श्रीकांत शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चेला उधाण | cm eknath shinde son mp shrikant shinde visit mns office in dombivali kalyan ssa 97

[ad_1] मनसेतर्फे शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ ऑक्टोबर रोजी हजेरी लावली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यामुळे मनसे-शिंदे-भाजपा यांच्यात युती होणार का? अशा चर्चांणा उधाण आलं आहे. त्यातच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या कार्यालयाला भेट दिली आहे. डोंबिवलीतील फडके रोड परिसरात…

Read More