Headlines

Baipan Bhari Deva चित्रपटाचं राज ठाकरे कनेक्शन माहितीये? खुद्द केदार शिंदे यांनीच सांगितलं…

[ad_1] Baipan Bhari Deva : ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्ती कमाई करत आहे. या चित्रपटानं सगळ्याच प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटातील गाणी, पटकथा, अभिनेत्रींचे लूक्स आणि डायलॉग्स सगळ्याच गोष्टी चर्चेचा विषय ठरत आहेत. या गाण्यांची क्रेझ इतकी वाढली आहे की सोशल मीडियावर त्याचे विविध रील्स पाहायला मिळतात. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे…

Read More