सव्वा रुपयात सामुदायिक विवाह ; दहा जोडप्यांची लग्नगाठ
[ad_1] नगर : शहराच्या श्रमिकनगर भागातील श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या २९ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त (ब्रह्मोत्सव) ‘श्री व्यंकटेश्वरला कल्याणम’ (बालाजी विवाह) सोहळा थाटात साजरा करण्यात आला. श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीने सव्वा रुपयात १० जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावण्यात आला. या वेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ब्रह्मोत्सवात आतापर्यंत १८० सामुदायिक विवाह…