Headlines

ते मला चिडवत होते म्हणून मी…; भर मैदानात असं काय केलं Shreyas Iyer ने?

[ad_1] त्रिनिनाद : श्रेयस अय्यर हा क्रिकेट टीम इंडियातील उदयोन्मुख स्टार खेळाडूंपैकी एक आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात श्रेयसने संघासाठी 54 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर टीमने 3 रन्सने सामना जिंकला. यादरम्यान श्रेयस भर मैदानात डान्स करताना दिसला, जो चाहत्यांनाही खूप आवडला. पण आता श्रेयसनेच त्यामागील कारण सांगितलं आहे. श्रेयस अय्यरने सहकारी खेळाडू मोहम्मद सिराजशी…

Read More